आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राहुल गांधींनी केले काँग्रेस नेत्यांसोबत बीकेसीतील एमसीए क्लबमध्ये दुपारचे 'लंच'!

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी मुंबई दौ-यावर आहेत. आज सकाळी मुंबईत दाखल झाल्यानंतर त्यांनी भिवंडी कोर्टात हजेरी लावली. त्यानंतर पुन्हा ते मुंबईत दाखल झाले. दुपारी तीन वाजता त्यांनी गोरेगावमध्ये बॉम्बे एग्जीबिशन सेंटर (नेस्को) येथे बुथ स्तरीय कार्यकर्ता मेळाव्याला मार्गदर्शन केले. यानंतर काँग्रेस पदाधिकारी व नेत्यांशीही चर्चा केली. त्याआधी दुपारी एक वाजता त्यांनी काँग्रेस नेत्यांसमवेत बीकेसीतील एमसीए क्लबमध्ये दुपारचे 'लंच' केले. 

बातम्या आणखी आहेत...