आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

25 व्या वर्षी या तरूणीने सुरू केले हे खास रेस्टांरंट, 5 स्टार हॉटेलातील सोडला जॉब

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
श्रध्दा भन्साळी आणि तिचे रेस्टांरंट... - Divya Marathi
श्रध्दा भन्साळी आणि तिचे रेस्टांरंट...

मुंबई- फोर्ब्स इंडियाच्या 2018 अंडर- 30 च्या यादीत 30 वर्षापेक्षा कमी वयाच्या लोकांना सामील केले आहे. ज्यांनी आपल्या क्षेत्रात काही यश मिळवले आहे. ही यादी 5 फेब्रुवारी रोजी जारी करण्यात आली. या यादीत मुंबईतील एका 25 वर्षीय मुलीचे नाव सुद्धा आहे. या तरूणीने मुंबईत एक रेस्टांरंट खोलले आहे ज्याची खूपच सारी वैशिष्ट्ये आहेत. या रेस्टांरंटची सुरूवात 2017 मध्ये केली होती. ज्यात तिने वडिलांची मदत घेतली होती. पिता करतो हि-यांचा बिजनेस...

 

- फोर्ब्स इंडियाच्या यादीत समावेश असलेल्या या तरूणीचे नाव श्रध्दा भन्साळी आहे. 
- तिचे पिता हि-याचे व्यापारी आहेत तर आई गृहिणी आहे.
- श्रध्दाने बोस्टर्न यूनिवर्सिटीमधून 2010-2014 मध्ये फूड अॅंड हॉस्पिटेलिटीचा स्टडी केला आहे.
- येथे येताच तिला एका 5 स्टार हॉटेलात जॉब सुदधा मिळाला, पण तिने आपला स्वत:चा रेस्टांरंट बिजनेस करण्याचा विचार केला आणि 2017 मध्ये रेस्टांरंट खोलले.
- श्रध्दाच्या रेस्टांरंटचे नाव 'कॅंडी अॅंड ग्रीन' आहे जे एक मल्टी कुजीन रेस्टांरंट आहे. 

 

ही आहे या रेस्टांरंटची खासियत-

 

- या रेस्टांरंटमध्ये मिळणा-या डिसेजमध्ये वापरली जाणा-या बहुतेक पालेभाज्या याच रेस्टांरंटवरील टेरीसवर पिकवल्या जातात.
- याशिवाय टेरिसवर 750 स्क्वेयरचा एरिया आहे जेथे मायक्रोग्रींस आणि हिरव्या पानाच्या भाज्या लावल्या जातात.
- जर सालाड किंवा एखाद्या डिशमध्ये खराब भाजी आली तर त्याचा संपूर्ण स्वाद खराब होऊन जाते. त्यामुळे ही गोष्ट लक्षात घेऊन श्रध्दाने वेजिटेबल्स स्वत:च लावणे व पिकवणे सुरू केले.

 

पुढे स्लाईडद्वारे पाहा, श्रद्धा भन्साळीशी संबंधित माहिती व फोटोज....

बातम्या आणखी आहेत...