आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अर्थसंकल्पानंतर दुसऱ्या दिवशी सेन्सेक्स 840 अंकांनी कोसळला; निफ्टीची 255 अंकांची घसरण

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- केंद्रीय अर्थसंकल्पानंतर आज दुसऱ्या दिवशी सेन्सेक्स 840 अंकांनी कोसळला असून निफ्टीतही 255 अंकांची घसरण नोंदवण्यात आली आहे.

 

 

आंतरराष्ट्रीय बाजारातील सद्यपरिस्थिती आणि अर्थसंकल्प आदी कारणांमुळे शेअर बाजारात मोठी घसरण सुरू असल्याचे सांगितले जाते. अर्थमंत्री अरुण जेटली यांचे  अर्थसंकल्पीय भाषण सुरू असतानाच शेअर बाजार कोसळला होता. 

 

 

पुढील स्लाईडवर आणखी फोटो आणि माहिती

बातम्या आणखी आहेत...