आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गॅस एजन्सीत महिलेसोबत केले असे काही, त्यानंतर आरोपीचे महिलांनी केले असे हाल

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मनसेच्या महिला कार्यकर्त्यांनी गॅस कंपनीच्या अधिकाऱ्यास मारहाण केली. - Divya Marathi
मनसेच्या महिला कार्यकर्त्यांनी गॅस कंपनीच्या अधिकाऱ्यास मारहाण केली.

मुंबई- ठाण्यातील वर्तकनगर भागात महानगर गॅस कार्यालयाच्या बाहेर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या महिला कार्यकर्त्यांनी एकाला चांगलाच चोप दिला. या कर्मचाऱ्याने एका महिलेशी असभ्य वर्तन केल्यावर कार्यकर्त्यांनी त्याला चोप दिला. या प्रकरणी परस्पवरविरोधी फिर्यादी देण्यात आल्या आहेत. 

 

 

काय आहे पूर्ण प्रकरण
- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेशी निगडित एका महिलेने आरोप लावला आहे की, नव्या कनेक्शनसाठी गॅस एजन्सीत विचारणा करण्यासाठी गेली होती.
- यावेळी एजन्सीतील एका कर्मचाऱ्याने त्यांना शिवीगाळ केली आणि धक्के मारत बाहेर काढले. 
- त्यानंतर या महिलेने मनसेला ही बाब कळवली. त्यानंतर एजन्सीत येत मनसे कार्यकर्त्यांनी या अधिकाऱ्यास चोप दिला. 

- महिलांनी या अधिकाऱ्यास लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली. याप्रकरणी वर्तकनगर पोलिस ठाण्यात परस्परविरोधी तक्रार देण्यात आली आहे.

 

 

पुढील स्लाईडवर आणखी फोटो आणि माहिती

बातम्या आणखी आहेत...