आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

देशात व्हिडिओ डाऊनलोड करण्याचा दर मुलांच्या जन्मदरापेक्षाही अधिक; व्हिडिओ पाहण्याच्या वेळेत वाढ

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई-  भारतात हॉटस्टारवर डाऊनलोड करण्याचा दर एका मिनिटात देशात जन्मणाऱ्या मुलांपेक्षा अधिक आहे. हॉटस्टारवर मिनिटाला ३२५ डाऊनलोड केले जात आहेत, तर देशात जन्मदर मिनिटाला ३४ आहे. हॉटस्टारच्याच एका अहवालात हे नमूद करण्यात आले आहे. व्हिडिओ प्लॅटफॉर्म असलेल्या हॉटस्टारने भारतातील लोकांच्या व्हिडिओ डाऊनलोड करणे व पाहण्याच्या सवयीवर अभ्यास करून इंडिया वॉच रिपोर्ट-२०१७ जाहीर केला. यानुसार भारतीयांच्या व्हिडिओ पाहण्याच्या सवयीत एका वर्षात पाचपट वाढ झाली असल्याचे यात आढळून आले. 

 

पुढील स्‍लाइडवर पाहा, कोणते शहर किती वाजेपर्यंत व्हिडिओ बघते..  

बातम्या आणखी आहेत...