आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज ठाकरेंची सून Mitali बद्दल तुम्हाला माहिती आहेत का या गोष्टी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचा मुलगा अमित ठाकरे याचा आज साखरपुडा झाल्यानंतर प्रत्येकाला राज ठाकरेंची सून मिताली बोरुडे हिच्याबाबत जाणून घेण्याची उत्सुकता आहे. आज तुम्हाला त्यांच्याबद्दल माहिती देणार आहोत.

 

 

कोण आहेत मिताली बोरुडे?

- मिताली बोरुडे ही अमित ठाकरेची Long time girlfriend आहे. मिताली बोरुडे ही अमितची बहिण उर्वशीची खास मैत्रिणही आहे.

- काही वर्षांपूर्वी उर्वशी आणि मितालीने 'The Rack' नावाचे  क्लोदिंग ब्रँड सुरू केले आहे. मिताली बोरुडे लोकप्रिय बालरोगतज्ञ डॉ. संजय बोरुडे यांची मुलगी आहे.

- मिताली आणि अमित गेली ५ वर्षे एकमेकांना डेट करत होते. मिताली 11 वी 12 वी ला रूईया ज्युनिअर कॉलेजमध्ये होती. 

- मितालीने रूपारेल कॉलेजमधून डिग्री घेतली आहे. मिताली आपल्या सासू - सासऱ्यांसोबत म्हणजे राज ठाकरे आणि शर्मिला ठाकरे यांच्यासोबत युरोप टूरला देखील गेली होती. 

- मिताली आणि अमितचा विवाहसोहळा 2018 साली होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. 

 

पुढील स्लाईडवर पाहा मिताली यांचे आणखी फोटो 

बातम्या आणखी आहेत...