Home | Maharashtra | Mumbai | This IT Engineer From Mumbai Create App To Save Street Animals

आता रस्त्यावर जनावरे नाही पडणार मृत्युमुखी; यांनी शोधला हा आगळावेगळा उपाय

दिव्य मराठी वेब टीम | Update - Dec 12, 2017, 07:02 PM IST

शहरांमध्ये अपघातात अनेकदा रस्त्यावरील जनावरांचा मृत्यू होतो. वेळेवर वैद्यकीय उपचार न मिळाल्यानेही हे मृत्यू होतात. या जन

 • This IT Engineer From Mumbai Create App To Save Street Animals
  मुंबई येथील यश सेठ याने 'Let it Wag' नावाचे एक मोबाईल अॅप तयार केले आहे.

  मुंबई- शहरांमध्ये अपघातात अनेकदा रस्त्यावरील जनावरांचा मृत्यू होतो. वेळेवर वैद्यकीय उपचार न मिळाल्यानेही हे मृत्यू होतात. या जनावरांपर्यंत वैद्यकीय मदत पोहचावी यासाठी मुंबईतील एका माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रात संगणक अभियंता असलेल्या तरुणाने एक अॅप तयार केले आहे.

  कसे काम करते हे अॅप
  - मुंबईतील माटुंगात राहणाऱ्या 26 वर्षीय यश सेठ यांनी प्राण्यांवर उपचार करण्यासाठी 'Let it Wag' नावाचे एक मोबाईल अॅप तयार केले आहे.
  - या अॅपसोबत प्राणीमित्र, जनावरांचे डॉक्टर, प्राण्यांसाठी काम करणारे वेगवेगळ्या एनजीओंचे प्रतिनिधी जोडले गेले आहेत.
  - माहिती मिळताच या सदस्यांपर्यंत अलर्ट जातो. त्यामुळे लगेच मदत मिळते. यामुळे प्राण्याचे जीव वाचविण्यास मदत मिळत आहे.

  प्राणी दत्तक घेण्याचीही सुविधा
  - 'Let it Wag' हे अॅन्ड्रॉइड अॅप असून गूगल प्ले स्टोअर वरुन ते मोफत डाऊनलोड करता येते.
  - या अॅपवरुन तुम्ही प्राणी दत्तकही घेऊ शकता.
  - हे अॅप लोकप्रिय ठरत असुन गूगल प्ले स्टोअरवर याला 4.8 रेटिंग देण्यात आली आहे.

  पुढील स्लाईडवर पाहा आणखी फोटो आणि माहिती

 • This IT Engineer From Mumbai Create App To Save Street Animals
  काही दिवसातच हे अॅप चांगलेच लोकप्रिय झाले आहे.
 • This IT Engineer From Mumbai Create App To Save Street Animals
  साइरस ब्रोचा सोबत यश सेठ.
 • This IT Engineer From Mumbai Create App To Save Street Animals
  सोनम कपूरनेही यश सेठ यांच्या या अॅपचे कौतुक केले आहे.
 • This IT Engineer From Mumbai Create App To Save Street Animals
  यश सेठ हे संगणक अभियंते आहेत.
 • This IT Engineer From Mumbai Create App To Save Street Animals
  यश सेठ यांनी माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रातील अनेक प्रकल्पांवर काम केले आहे.
 • This IT Engineer From Mumbai Create App To Save Street Animals
  यश सेठ हे प्राणीमित्र देखील आहेत.

Trending