आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंबईबाहेर जाणाऱ्या महामार्गांवर वाहतूक कोंडी, लोणावळ्याजवळ वाहने थांबवली

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई-  कोकणात मुंबई - गोवा महामार्ग सलगा दुसऱ्या दिवशी ठप्प झाला आहे. सलग दुसऱ्या दिवशी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. . आज सकाळी मुंबई गोवा महामार्गावरील वाहतूक सुरळीत होती.  मात्र दहा वाजल्यापासून पेण ते तरणखोप दरम्यान वाहतूक कोंडी झाली आहे.

 

 

महामार्गावर दोन्ही बाजूला वाहनांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळत आहेत.  यामुळे पर्यटकांचे हाल होत आहेत. बेशिस्त वाहन चालकांचा फटका सर्वानाच सहन करावा लागत आहे. विकेंड आणि नाताळ सुटीमुळे पर्यटक मोठ्या संख्येने कोकणात येत आहेत त्यांना या वाहतूक कोंडीत अडकून राहावे लागत आहे. 

 

पुढील स्लाईडवर आणखी फोटो आणि माहिती

बातम्या आणखी आहेत...