आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Valentine Special: सुशीलकुमार शिंदेंची Love Story, म्हणाले प्रणितीने प्रेमविवाह केल्यास...

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- वयाच्या 77 व्या वर्षी सुद्धा आपण स्मार्ट दिसतो ही ईश्वरकृपा आहे, असे वक्तव्य माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी नुकतेच केले आणि त्याच्या प्रेमविवाहाची चर्चा पुन्हा एकदा महाराष्ट्रात होऊ लागली. प्रणिती यांनीही कुणासोबतही प्रेमविवाह केला तरी आपली काहीही हरकत नसेल, असेही त्यांनी वेळोवेळी स्पष्ट केले आहे. जात-पात या गोष्टी मी मानत नाही. मी आंतरजातीय विवाहाचा समर्थक आहे, असे त्यांनी म्हटलेले आहे.

 

 

पुढील स्‍लाइड्सवर वाचा, सुशीलकुमार शिंदेंची लव्‍ह स्‍टोरी....51 रुपयांत कसे केले लग्न.. उच्चवर्णीयांतून आलेल्‍या उज्ज्वला कशा राहिल्‍या.., शिंदेंना होत्‍या दोन आई..,उज्ज्वला यांच्‍या घरून होता लग्‍नाला विरोध...

बातम्या आणखी आहेत...