आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Valentine Special: या राजकीय व्यक्तींसाठी खास असणार हा व्हॅलेंटाईन डे

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे/मुंबई- राजकारणात सक्रीय असणाऱ्या अथवा राजकीय व्यक्तींच्या कुटूंबातील घटक असणाऱ्या काही जणांसाठी यंदाचा व्हॅलेंटाईन डे खास आहे. यापैकीच एक आहेत राज्याचे माजी गृहमंत्री व राष्ट्रवादीचे दिवगंत नेते आर आर (आबा) पाटील यांची कन्या स्मिता पाटील आणि  पुणे जिल्हा सहकारी बँकेचे अध्यक्ष व माजी आमदार रमेश थोरात यांचे पुतणे आनंद थोरात तर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे चिरंजीव अमित ठाकरे आणि मिताली बोरुडे यांच्यासाठीही हा व्हॅलेंटाईन डे खास असणार आहे. अमित ठाकरे आणि मिताली बोरुडे यांचा साखरपुडा नुकताच पार पडलेला आहे. स्मिता पाटील यांचाही साखरपुडा आनंद थोरात यांच्याशी नुकताच झाला आहे. 

 

 

पुढील स्लाईडवर आणखी फोटो आणि माहिती

बातम्या आणखी आहेत...