आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जागतिक मराठी भाषा दिन: विनोद तावडेंचे मराठीचे गुणगान करणारे इंग्रजी ट्विट ट्रोल

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- जागतिक मराठी भाषा दिनानिमित्त मराठी भाषेतील शिक्षणाचे महत्व सांगणारे ट्विट शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी केल्यानंतर त्यांना ट्रोलला सामोरे जावे लागले आहे. माय मराठी ही डोळे असून इंग्रजी हा चष्मा असल्याचे मत त्यांनी मांडले होते. डोळ्याशिवाय चष्मा निरपयोगी असल्याचे त्यांनी ट्विट त्यांनी इंग्रजी केले. त्यानंतर त्यावर त्यांना ट्रोलला सामोरे जावे लागत आहे.

 

 

पुढील स्लाईडवर पाहा ट्विट्स

बातम्या आणखी आहेत...