आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या अटीवर मुकेश अंबानींसोबत विवाहास तयार झाल्या होत्या नीता अंबानी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- रिलायन्स उद्योग समुहाचे संस्थापक दिवंगत धीरुभाई अंबानी यांचा 28 डिसेंबरला वाढदिवस होता. धीरुभाईंचे थोरले चिरंजिव मुकेश अंबानी सध्या रिलायन्सचा टेलीकॉम प्रोजेक्ट 'जियो'मुळे तर त्यांची पत्नी नीता अंबानी क्रिकेट आणि सोशल अॅक्टिव्हिटीमुळे चर्चेत आहे.

 

मुकेश आणि नीता यांची लव्ह स्टोरी एखाद्या सिनेमाला शोभावी अशीच आहे. कोकिलाबेन यांनीच मुकेश यांच्यासाठी नीता यांची निवड केली होती. एका कार्यक्रमात नीता यांचे नृत्य पाहून कोकिलाबेन यांनी नीता मनोमनी स्नूषा म्हणून स्विकारले होते.

 

विवाहासाठी नीता यांनी ठेवली होती ही अट...
- नीता या मिडल क्लास फॅमिलीत लहानाच्या मोठ्या झाल्या. केवळ 800 रुपये पगारावर त्या एका शाळेत नोकरी करत होत्या.
- नीता यांना मुलांना शिकविण्याची प्रचंड आवड आहे. विवाहानंतरही मुलांना शिकविण्याचा छंद कायम ठेवू देणार असाल तरच विवाहास होकार देते, अशी अट नीता यांनी मुकेश यांच्यासमोर ठेवली होती.
- मुकेश यांच्याशी विवाह झाल्यानंतर नीता अंबानी एका खासगी स्कूलमध्ये नोकरी करत होत्या.

 

पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून पाहा...नीता आणि मुकेश अंबानी यांचे निवडक फोटोज...

बातम्या आणखी आहेत...