आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पॉर्नमुळे तिच्या आयुष्यात घडले असे काही, 27 वर्षीय विवाहिता म्हणते...

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- वैवाहिक आयुष्याची पॉर्नमुळे पूर्णपणे वाताहत झाली आहे. त्यामुळे भारतातील पॉर्नोग्राफिक वेबसाईट्सवर बंदी आणावी, अशी मागणी मुंबईतील एका 27 वर्षीय विवाहितेने सुप्रीम कोर्टात केली आहे.

 

 

'माझ्या वैवाहिक आयुष्याची वाट लागली आहे. माझ्या 35 वर्षीय पतीला ऑनलाईन पॉर्नोग्राफीची सवय जडली आहे. दिवसातला बराचसा वेळ तो पॉर्न साईट्सवर ब्राऊजिंग करण्यात घालवतो. त्यामुळे सुप्रीम कोर्टाने भारतात पॉर्न साईट्सवर बंदी आणावी.' असे तरुणीने सुप्रीम कोर्टाला सांगितले. 

 

 

पुढील स्लाईडवर आणखी फोटो आणि माहिती

बातम्या आणखी आहेत...