आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भिवंडीत मदरशात बिर्याणी खाल्ल्यानंतर 26 जणांना विषबाधा; 5 जणांची प्रकृती गंभीर

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- भिवंडीत मदरशात बिर्याणी खाल्ल्यानंतर 26 जणांना विषबाधा झाल्याची घटना घडली आहे. यापैकी 5 जणांची प्रकृती गंभीर आहे. भिवंडीचे तहसीलदार शशिकांत गायकवाड यांनी याबाबतची माहिती दिली आहे. भिवंडीतील रोशनबाग भागात ही घटना घडली आहे.

 

 

बिर्याणी खाल्ल्यावर या मुलांना उलट्या होऊ लागल्यानंतर त्यांना लगेच रुग्णालयात दाखल करण्यात आले. गंभीर स्थिती असलेल्या मुलांना नायर हॉस्पीटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. गायकवाड यांनी या सगळ्या मुलांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगितले आहे. 

 

 

पुढील स्लाईडवर आणखी फोटो आणि माहिती

बातम्या आणखी आहेत...