आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Video लोकल खाली चिरडणार होत्या तीन महिला, RPF जवानाने असे वाचवले प्राण

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - दादर रेल्वे स्टेशनवर तैनात असलेल्या एका आरपीएफ तरुणाने सतर्कतेमुळे तीन महिलांना मोठ्या अपघातातून वाचवले. लोकल ट्रेनमध्ये प्रचंड गर्दी असल्याने या महिलांना रेल्वेमध्ये चढताच आले नाही. त्यामुळे लोकांच्या ढकला ढकलीमुळे त्या खाली पडल्या. पण तेवढ्यात रेल्वे धावू लागली. त्यामुळे या तिन्ही महिला रेल्वे आणि प्लॅटफॉर्ममध्ये अडकणार होत्या. पण तेवढ्यात त्याठिकाणी असलेल्या जवानाने सतर्कता दाखवत त्यांना मागे ओढले आणि त्यांचे प्राण वाचवले. 

 

पुढे पाहा कशी घडली घटना...

बातम्या आणखी आहेत...