आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

व्हायरल होताहेत या महिलेचे फोटोज, जाणून घ्या काय आहे यामागचे सत्य

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सुधीक्षा किरण सुवर्णा नावाची ही महिला आपल्या पोटी बाळाला घेऊन स्वच्छता करताना दिसली. तिचे फोटोज व्हायरल होत आहेत. - Divya Marathi
सुधीक्षा किरण सुवर्णा नावाची ही महिला आपल्या पोटी बाळाला घेऊन स्वच्छता करताना दिसली. तिचे फोटोज व्हायरल होत आहेत.

बंगळुरू- लहान मुलांना पोटाला लावून झाडूने साफसफाई करणा-या एका महिलेचे फोटोज सोशल मीडियात व्हायरल होत आहेत. एका रस्त्याच्या कडेला ही महिला झाडू मारताना दिसत आहेत. पण ही महिला आपल्या बाळाला पोटाला धरून हा साफसफाई करत आहे? आज आम्ही सांगणार आहोत यामागील सत्य...

 

- खरं तर 'स्वच्छ मंगलूर अभियान'अंतर्गत सुधीक्षा नावाची महिला आपल्या एक वर्षाच्या बाळाला छाती-पोटाला धरून रस्त्याच्या कडेला पकडून साफसफाई करताना दिसत आहे. 
- हे अभियान मंगलूरमधील रामकृष्ण मिशनकडून आयोजित केले होते. 
- कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारमधील कॅबिनेट मंत्री सदानंद गौडा यांनी ही माहिती आपल्या ट्विटर हॅंडलद्वारे दिली. 
- मंत्री गौडा यांनी साफ-सफाई करतानाचा सुधीक्षा किरणचे दोन फोटो शेयर करत लिहले की, मी या महिलेला खरी मिस इंडिया मानतो. 

 

पुढे स्लाईडद्वारे पाहा, यासंबंधित फोटोज....

बातम्या आणखी आहेत...