आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जेव्हा राजकारणात रेखा समोर आल्या जया बच्चन, अशी दोघींचीही रिअॅक्शन

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- यंदाच्या अर्थसंकल्प अधिवेशन काळात राज्यसभेत बॉलीवूडचे दोन चेहरे दिसणार नाहीत. हे दोन चेहरे म्हणजेच समाजवादी पक्षाकडून राज्यसभेवर आलेल्या जया बच्चन आणि सरकारद्वारे निवड करण्यात आलेल्या रेखा हे होत. अमिताभ बच्चन यांच्याशी रेखा या एकेकाळी जवळ असल्याने जया बच्चन या त्यांच्यापासून काहीसा दुरावाच ठेवतात. गतवर्षी ऑगस्ट महिन्यात उपराष्ट्रपती निवडणुकीच्या वेळी त्या एकमेकींच्या समोर आल्या होत्या. 

 

 

सगळ्यात श्रीमंत खासदार जया बच्चन, महिला सुरक्षेवर उठवला होता आवाज
- राजकारणात उतरलेल्या अभिनेत्रींमध्ये जया बच्चन या सर्वाधिक अॅक्टिव आहेत. महिला सुरक्षेबाबत त्यांनी वेळोवेळी अतिशय आक्रमक भूमिका घेतली आहे. मायावती यांच्यासोबत त्यांची या विषयावर खडाजंगी देखील झाली होती. 
- अमिताभ बच्चन यांच्या ग्लॅमरचा प्रभाव जया बच्चन राजकीय जीवनावरही पडला आहे. त्या देशातील सर्वाधिक श्रीमंत महिला राज्यसभा खासदार आहेत. उमेदवारी अर्ज भरताना त्यांनी आपल्याकडे 500 कोटींची संपत्ती असल्याचे जाहीर केले होते. 

 

 

पुढील स्लाईडवर आणखी फोटो आणि माहिती

बातम्या आणखी आहेत...