आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुस्लिम म्हणजे देशाला झालेला कॅन्सर, त्यांच्यापासून भारताला वाचवा- वाचा वादग्रस्त बाळासाहेब

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बाळासाहेब ठाकरे... - Divya Marathi
बाळासाहेब ठाकरे...

मुंबई- शिवसेनेचे संस्‍थापक बाळासाहेब ठाकरे यांची आज (23 जानेवारी) जयंती आहे. मराठी माणसांच्या भल्यासाठी 1966 मध्ये शिवसेना नावाची संघटना स्थापल्यानंतर 90 च्या दशकात त्यांनी हिंदुत्त्ववादाची भूमिका घेतली. बाबरी मशिद पाडल्यानंतर देशात जो गदारोळ माजला होता त्यावेळी बाळासाहेबांनी सर्वांसमोर जाहीर केले होते की, जर माझ्या शिवसैनिकांनी बाबरी मशिद पाडली असेल तर मला त्यांचा गर्व आहे. चांदीच्या सिंहासनावर बसण्यास शौकिन असलेले बाळासाहेब ठाकरेंच्या घरी शरद पवार नेहमीच बियर प्यायला जात असत. या गोष्टीचा खुलासा खुद्द बाळासाहेबांनीच एकदा केला होता.  आज त्यांच्या जयंतीनिमित्त आम्ही तुम्हाला बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेनेशी संबंधित माहिती देणार आहोत....

 

- एकदा वाशिंग्टन पोस्‍टने बाळासाहेब ठाकरेंबाबत लिहले होते की, ते शिकागोवर राज्य करणा-या अल कॅपनप्रमाणे आहेत जे मुंबईवर भीती आणि धमकीने राज करतात. 


- दक्षिण भारतीयांच्या विरोधात 1960 आणि 70 च्या दशकात बाळासाहेबांनी सर्वप्रथम \'लुंगी हटाओ पुंगी बजाओ\' अभियान चालवले. बिहारी लोकांवर प्रहार करताना म्हटले होते की, \'एक बिहारी, सौ बीमारी\'.

 

पुढे स्लाईड्सच्या माध्यमातून पाहा, मुस्लिमांची तुलना कॅन्सरशी का केली होती?...

बातम्या आणखी आहेत...