आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रायगडमध्ये Chemical कंपनीला भीषण आग, अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

रायगड - महाडमधील एमआयडीसी मध्ये एका केमिकल कंपनीला भीषण आग लागली असून, आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाचे  शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. ही आग आटोक्यात आणण्यासाठी अन्य कंपन्यांच्या अग्निशमन यंत्रणांची देखील मदत घेतली जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार ही आग रोहन केमिकल कंपनीत लागली असून आगीचे नेमके कारण    महिनाभरातील ही आगीची दुसरी घटना आहे .काही दिवसांपूर्वी याच एमआयडीसीतील प्रिव्ही ऑरगॅनिक कंपनीत भीषण आग लागली होती त्यात संपूर्ण कंपनी जळून जवळपास 250 कोटी रुपयांचे नुकसान झाले होते . 

 

 

बातम्या आणखी आहेत...