आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मुंबईत व्यावसायिक इमारतीला लागली भीषण आग, अनेक दुकांनातील सामान जळून खाक

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- ब्रीच कॅंडी परिसरातील एक कर्मशिअल बिल्डिंगला शुक्रवारी दुपारी तीन वाजता भीषण आग लागली आहे. या आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे दोन बंब घटनास्थळी पोहचले असून आग विझवण्याचे काम युद्धपातळीवर सुरु आहे. 

 

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार भुलाभाई देसाई मार्गावरील दाटीवाटीनं वसलेल्या दुकानांच्या गाळ्यांना ही आग लागली. लवकरच ही आग पसरल्यानं तीन गाळ्यांना आगीनं वेढलं. या आगीत काही गाळ्यांमधील सामानही जळाले आहे. ही आग नेमकी कशामुळे लागली हे कळू शकले नाही. या आ आगीत दुकानांचे प्रचंड नुकसान झाले आहे. 

बातम्या आणखी आहेत...