आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पंकजा मुंडे यांनी लीलावती रुग्णालयात जाऊन घेतली छगन भुजबळ यांची भेट

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पंकजा मुंडे यांनी छगन भुजबळ यांची आज लीलावती रुग्णालयात भेट घेतली. त्यावेळी प्रज्ञाताई मुंडे उपस्थित होत्या. - Divya Marathi
पंकजा मुंडे यांनी छगन भुजबळ यांची आज लीलावती रुग्णालयात भेट घेतली. त्यावेळी प्रज्ञाताई मुंडे उपस्थित होत्या.

मुंबई- राज्याच्या ग्रामविकास आणि महिला बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांची आज लीलावती रुग्णालयात भेट घेऊन त्यांच्या तब्येतीची आस्थेने विचारपूस केली. यावेळी त्यांच्यासमवेत त्यांच्या मातोश्री प्रज्ञाताई मुंडे उपस्थित होत्या.

 

नाशिकमधील शिवसेनेचे खासदार हेमंत गोडसे यांनी छगन भुजबळ यांची बुधवारी लिलावती हॉस्पिटल मुंबई   येथे भेट घेऊन त्यांच्या तब्येतीची आस्थेने विचारपूस केली. त्याआधी बिहार राज्याचे माजी राज्यपाल व पद्मश्री डी. वाय. पाटील यांनीही यांची लिलावती रुग्णालयात भेट घेऊन त्यांच्या तब्बेतीची विचारपूस केली होती.

 

बातम्या आणखी आहेत...