आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

CCTV Video : कुर्ला स्टेशनवर तरुणाने घेतली रेल्वेसमोर उडी, 12 जूनलाही घडला प्रकार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - येथे लोकलसमोर सुसाइडची आणखी एक शॉकिंग घटना CCTV फुटेजमध्ये समोर आली आहे. कुर्ला स्टेशनवर एका तरुणाने रेल्वेसमोर उडी घेतली. ही घटना 22 जूनची आहे. त्यापूर्वी 12 जूनला मालाड स्टेशनवरही असाच प्रकार घडला होता. नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्युरो(NCRB)नुसार 2018 मध्ये 1342 लोकांनी रेल्वेखाली आत्महत्या केली किंवा त्यांचा अशा रेल्वे अपघातात मृत्यू झाला. 2017 मध्ये हा आकडा फक्त 33 होता. 


अशी घडली घटना 
- दुपारी 2.30 वाजेच्या सुमारास कुर्ला स्टेशनजवळ प्लॅटफॉर्म-5 वर ही घटना घडली. 
- CCTV मध्ये स्पष्ट दिसतेय की तरुणीने उडी मारण्यासाठी आधीच तयारी केली होती. पण रेल्वे लांब असल्याने तो थांबला. पण कोणाच्या लक्षात येणार त्याआधी त्याने रेल्वेसमोर उडी घेतली. 

 

 

 

बातम्या आणखी आहेत...