आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

घराच्या छतावर सुचली ही आयडिया, बड्या उद्योगपतीची मुलगी असूनही बनविली 'स्वतंत्र' ओळख

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अनन्या भारतातील प्रसिद्ध बिर्ला औद्योगिक घराण्यातील आहे. - Divya Marathi
अनन्या भारतातील प्रसिद्ध बिर्ला औद्योगिक घराण्यातील आहे.

मुंबई- अनन्या भारतातील प्रसिद्ध बिर्ला औद्योगिक घराण्यातील आहे. कुमार मंगलम यांच्या या मुलीने फक्त वयाच्या 17 व्या वर्षी मायक्रोफायनान्सची सुरूवात केली होती. तिच्या या कंपनीत 600 कर्मचारी काम करत आहेत. भारतातील चार राज्यांत त्या कंपनीच्या 70 शाखा आहेत. याला बेस्ट स्टार्टअपचा गोल्ड अवॉर्ड सुद्धा मिळाला आहे. याचे मागे ग्रामीण भागातील लोकांना, खासकरून महिलांना सेल्फ डिपेडंट बनविण्याचा उद्देश आहे. असे काही करण्याची आयडिया तिला एकदा घरातील सिडीवर उभी राहिल्या राहिल्या आली. तेव्हाच तिने ठरवले की मी हाच बिजनेस करणार.

 

नारळ विकणा-या व्यक्तीची अडचण पाहून काम करण्याचे ठरवले- 

 

- तीन भाऊ-बहिणीत सर्वात मोठी अनन्या बिर्ला जेव्हा ऑक्सफोर्ड यूनिवर्सिटीत शिक्षण घेत होती, तेव्हा ती काही दिवस ती मुंबईत आपल्या मायक्रोफायनान्सला फर्मसाठी काम करायची.
- मायक्रोफायनान्स कंपनी खोलण्याची आयडियाबाबत तिचे म्हणणे आहे की, तिच्या स्कूलपासून घरी येणा-या रस्त्यावर एक व्यक्ती नारळाच्या पाण्याचे दुकान लावायचा. 
- आम्ही सर्व भाऊ-बहिण त्याच्या दुकानावर नारळाचे पाणी प्यायला थांबायचो. अनेक वर्षे हे सुरू होते पण मी पाहिले की, त्या व्यक्तीचा बिझनेस वाढत नव्हता. मी त्याला विचारले की, तुम्ही आहे त्याच जागेवर का थांबला पुढे का गेला नाही तर त्याने सांगितले भांडवल नाही.
- त्याच्या माहितीनुसार, बॅंकेने त्याला कर्ज तयार देण्यास असमर्थता दाखवली होती. कारण त्याच्याजवळ बॅंक गॅरंटी देण्यासाठी काहीही नव्हते.
- याच कारणाने अनन्याने अशा छोट्या व्यवसाय करणा-या लोकांसाठी काम करायचे ठरवले.

 

मायक्रोफायनान्स काउंसिल ऑफ इंडिया’ ची को- चेयरपर्सन आहे अनन्या-

 

- मायक्रोफायनान्स कंपनी 'स्वतंत्र' च्या यशानंतर अनन्याने 'क्यूरोकार्ट डॉट कॉम' नावाची एक ई-कॉमर्स वेबसाईट बनविली. ज्यादवारे आशिया आणि यूरोपातील 9 देशांतून आणलेल्या लग्झरी घरगुती सजावटी वस्तूंची विक्री भारतात केली जाते.

- फोर्ब्स मॅगझीनच्या नुसार, तिचे पिता कुमार मंगलम बिर्ला देशातील आठवे सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत. असे असूनही अनन्याचे म्हणणे आहे की, तिची कंपनी 'स्वतंत्र’ पूर्णपणे एक स्टार्टअप आहे, ज्यासाठी तिने पित्याकडून फक्त फंड घेतला. यानंतर फर्मसाठी सल्ला आणि फीडबॅक सोडले तर कुटुंबांची कोणतेही भूमिका नाही. 
- अनन्या असोचॅमची संस्था 'मायक्रोफायनान्स काउंसिल ऑफ इंडिया’ ची को-चेयरपर्सन सुद्धा आहे. 2017 च्या फोर्ब्सच्या माहितीनुसार, अनन्याचे पिता कुमार मंगलम यांची नेटवर्थ 80,219 कोटी रूपये आहे.

 

बुद्धीबळ आणि टेबल टेनिसची खूप चांगली खेळाडू आहे अनन्या-

 

- अनन्या बुद्धीबळ आणि टेबल टेनिसची खूपच चांगली खेळाडू राहिली आहे. या खेळात तिने नॅशनल लेवलपर्यंत मजल मारली आहे.
- तिने फक्त वयाच्या 12 व्या वर्षी कविता लिहणे सुरू केले. याशिवाय तिला लाँग ड्राईव्हवर जाणे पसंत आहे. तिच्याजवळ दोन कार आहे ज्यात बीएमडब्ल्यू जेड 4 आणि मिनी कूपरचा समावेश आहे. - तिचे म्हणणे आहे की, मी आयुष्यात दोन महिलांपासून प्रेरणा घेतली. ती म्हणजे मदर टेरेसा आणि दुसरी तिचा मेड लता.

 

म्यूझिकमध्ये शोधतेय करियर-

 

- 17 जु्लै 1994 रोजी जन्मलेली अनन्याने ऑक्सफोर्ड यूनिवर्सिटीतून इकोनॉमिक्स आणि मॅनेजमेंटचे शिक्षण घेतले आहे. 

- आपल्या शरीरावर पाच टॅटू काढणारी अनन्याला म्यूझिकचा शौक आहे. ती गायनाशिवाय सितार आणि गिटार सुद्धा वाजवते. तिचे सिंगल्स गेल्या वर्षी रिलीज झाले आहेत. 2018 मध्ये ती आपला स्वत:चा एक पूर्ण अलबम लाँच करणार आहे.

 

पुढे स्लाईडद्वारे पाहा, अनन्या बिर्लासंबंधी माहिती व फोटोज....

बातम्या आणखी आहेत...