आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मुंबई-गोवा हायवेवर कारची बसला धडक, दीड वर्षांच्या चिमुकलीसह चार जखमी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

रत्नागिरी- मुंबई- गोवा हायवे वर चिपळूनजवळ इंडिका कारने बसला दिलेल्या धडकेत एकाचा मृत्यू झाला असून चार जण गंभीररित्या जखमी झाले आहेत जखमींना जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.  ही दुर्दैवी घटना आज सकाळी 8 :30 वाजता घडली. 

 

चिपळूणच्या हाॅटेल दीपक जवळ हा भीषण अपघात झाला. यात भरधाव कारने समोरुन येणा-या बसला जोराची धडक दिल्याने कारमधून प्रवास करणारा एक इसम ठार झाला तर दोन महिला आणि एक दीड वर्षाची मुलगी गंभीर जखमी झाली. अपघातामुळे काही काळ महामार्गाविस्कळीत झाली होती. घटनास्थळी काचांचा खच पडला होता. पोलिसांनी या प्रकरणी तपास सुरु केला आहे. 

बातम्या आणखी आहेत...