आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंबईत होळीच्या रंगाने 25 हून अधिक जणांना बाधा; KEM रुग्णालयात उपचार सुरू

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- होळीच्या रंगाने मुंबई शहरात 25 हून अधिक जणांना बाधा झाली आहे. 12 जणांना डोळ्याचा त्रास होत आहे तर अनेकांना त्वचेचा त्रास होत आहे. या सर्वांना KEM रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 

 

 

यातील अनेकांच्या डोळ्यात रंग गेल्यानंतर त्यांना त्रास होऊ लागला. तर काहींना अंगाला लावण्यात आलेल्या रंगाने त्रास होऊ लागला आहे. अनेक जण केईएमसह पालिका रूग्णालयांमध्ये उपचारासाठी दाखल झाले आहेत. 

 

 

पुढील स्लाईडवर आणखी फोटो आणि माहिती

बातम्या आणखी आहेत...