आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अंबानींच्या पार्टीत पत्नीसह पोहोचला सचिन, STUNNING साराने वेधले सर्वांचे लक्ष

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

- मुकेश अंबानींच्या मुलाच्या साखरपुड्याच्या पार्टीत अनेक गेस्ट उपस्थित होते. 

- अँटिलियातील पार्टीत अेक क्रिकेटर्सने उपस्थिती लावली. त्यात सचिन, हरभजन आणि झहीरचा समावेश होता. 


मुंबई - भारतातील सर्वात श्रीमंत बिझनेसमन असलेल्या मुकेश अंबानींनी शनिवारी मुलगा आकाश अंबानीच्या साखरपुड्याच्या निमित्ताने पार्टी दिली. आकाश आणि श्लोका मेहता यांचा साखरपुडा 28 जूनला झाला होता. अंबानी कुटुंबाच्या अँटिलिया या घरात झालेल्या या पार्टीत राजकारणी, व्यावसायिक, अॅक्टर्स, आणि क्रिकेटर्सची आवर्जुन उपस्थिती होती. 


क्रिकेटपटुंनीही पार्टीत सर्वांचे लक्ष वेधून घेतले. सचिन, झहीर, भज्जी पत्नींसह पार्टीत पोहोचले होते. मात्र सर्वांचे लक्ष होते ते, सचिनची कन्या साराकडे. सचिनशिवाय हरभजन पत्नी गीता बसरा आणि मुलही हिनायासह तर झहीर पत्नी सागरिकासह पार्टीत उपस्थित होता. 

 

बातम्या आणखी आहेत...