आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पोस्टाने पत्र नव्हे लहान मुलांना पाठवण्यात येत होते, असा आहे इतिहास या 5 धोकादायक कामांचा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पिजऱ्यात असलेला चिमुकला. - Divya Marathi
पिजऱ्यात असलेला चिमुकला.

मुंबई- तुम्ही कदाचित कधीच विचार केला नसेल की पोस्टाने आपण एखादे चिमुकले बाळ पाठवू शकतो का? डॉक्टर जीभ कापून इलाज करतात. लहान मुलास पिंजऱ्यात ठेवू, पण अशा गोष्टी इतिहासात घडत होत्या. 

 

 

चिमुकल्यांना पिंजऱ्यात ठेवणे
- ब्रिटीश लोक 1930 मध्ये लहान मुलांना ठेवण्यासाठी पिंजऱ्यांचा वापर करत होते. तारेने बनलेले हे पिंजरे चिमुकल्यांसाठी सुरक्षित मानले जात होते. महिला आपले दैनदिन काम करताना मुलांना या पिंजऱ्यात ठेवत. मुलांना पिंजऱ्यात ठेवण्याची ही आयडिया लूथर एमेट यांच्या द केयर अॅन्ड फीडिंग ऑफ चिल्ड्रेन या पुस्तकातून घेण्यात आली होती.

 

 

पुढील स्लाईडवर आणखी फोटो आणि माहिती

बातम्या आणखी आहेत...