आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंबई बाॅम्बस्फाेट: दाऊदचा हस्तक फारूक टकला अटकेत; दुबईहून दिल्लीत आणले

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फारूक टकला - Divya Marathi
फारूक टकला

नवी दिल्ली- १९९३ मुंबई बॉम्बस्फोटाचा सूत्रधार दाऊद इब्राहिमचा हस्तक मुश्ताक मोहंमद फारुक ऊर्फ फारुक टकला याला दुबईत अटक करून दिल्लीत आणले. काेर्टाने त्याला १९ मार्चपर्यंत सीबीअायच्या ताब्यात दिले अाहे. टकलाविरुद्ध १९९५ मध्ये रेड कॉर्नर नोटीस जारी झाली हाेती. त्याच्यावर खून हत्या, खंडणी व दहशतवादी कारवायांत सहभागाचा आरोप आहे. टकल्या दुबईत दाऊदचा व्यवसाय सांभाळत होता. दुबई ते कराचीत येणाऱ्या-जाणाऱ्या दाऊदच्या लोकांची तो मदतही करत होता.  

बातम्या आणखी आहेत...