आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

DSK ना नियमबाह्य कर्ज दिल्याने महाराष्ट्र बँकेचे अध्यक्ष रवींद्र मराठेंसह तीन अधिका-यांना अटक

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- सध्या तुरूंगात असलेले पुण्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी यांच्या कंपनीला नियम डावलून कर्ज दिल्याप्रकरणी बॅंक ऑफ महाराष्ट्रचे अध्यक्ष रविंद्र मराठे यांच्यासह तीन बड्या अधिका-यांना आज अटक करण्यात आली.

 

बँकेचे अध्यक्ष रवींद्र मराठेंसह आर के गुप्ता, एन एन घाटपांडे यांनीही डीएसकेंना नियमबाह्य कर्ज दिल्याचे समोर आल्यानंतर अटक करण्यात आल्याचे कळते.

 

 

बातम्या आणखी आहेत...