आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Mumbai
  • आज जागतिक वसुंधरा दिन: दादर चौपाटीवर आदित्य ठाकरे दिया मिर्झाकडून स्वच्छता

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आज जागतिक वसुंधरा दिन: आदित्य ठाकरे- दिया मिर्झाकडून दादर चौपाटीवर स्वच्छता

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- आज 22 एप्रिल जागतिक वसुंधरा दिन साजरा होत आहे. यानिमित्त युवासेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांनी दादर चौपाटीवर स्वच्छता अभियानात भाग घेतला. यावेळी अभिनेत्री दिया मिर्झा हिनेही हजेरी लावली. यावेळी मुंबई महापालिकेतील स्वच्छता विभागातील अधिकारी, उपमहापौर हेमांगी वरळीकर हे उपस्थित होते. दादर चौपाटीवर स्वच्छता व साफसफाई करण्यासाठी सकाळपासून बीच वॉरियर्स आणि बीच प्लीज आदी स्वयंसेवी संस्थांचे सदस्यांनी गर्दी केली होती.

 

पुढे स्लाईडद्वारे पाहा, आदित्य ठाकरे व दिया मिर्झाचे स्वच्छता अभियानात सहभागादरम्यान टिपलेले फोटोज...

बातम्या आणखी आहेत...