आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मित्राच्या फ्लॅटवर पार्टी करायला गेली होती फीमेल अँकर; अर्धनग्नावस्थेत आढळला मृतदेह

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- मालाड भागात एका सोसायटीत महिला अँकरचा अर्धनग्नावस्थेत मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. बलात्कारानंतर तरुणीची निर्घृण हत्या करण्यात आली असावी, असा संशय पोलिसांना आहे. तर तरुणीने इमारतीवरुन उडी घेऊन आत्महत्या केली असावी असाही प्राथमिक अंदाज वर्तवला आहे. 

 

अर्पिता तिवारी (वय-25) असे मृत तरुणीचे नाव आहे. ती इव्हेंट शोमध्ये अँकरिंगचे काम करत होती. ती मित्राच्या फ्लॅटवर पार्टी करण्‍यासाठी गेली होता.

 

पोलिस पोस्टमार्टम रिपोर्टच्या प्रतिक्षेत..
- सूत्रानुसार, मृत तरुणी मीरा रोड भागात राहात होती. तिचा मृतदेह मानव तल बिल्डिंगच्या दुसर्‍या मजल्यावर अर्धनग्नावस्थेत आढळून आला.
- अर्पिता सोमवारी बॉयफ्रेंडसोबत मालवणीच्या कच्चा रस्ता स्थित मानव तल बिल्डिंगच्या 15 व्या मजल्यावरील फ्लॅटमध्ये केली होती. तिथे एक पार्टी सुरु होती.
- अर्पिताचा मृतदेह आक्षेपार्ह अवस्थेत आढळल्याने पोलिसांनी शंका व्यक्त केली आहे.
- पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह पोस्टमार्टमसाठी भगवती हॉस्पिटलमध्ये पाठवला आहे. पोलिस पोस्टमार्टमच्या रिपोर्टच्या प्रतिक्षेत आहे.
- मुंबई पोलिसांनी सांगितले, मालवणी पोलिसांनी एडीआर दाखल केली असून कसून चौकशी सुरु आहे.

 

पुढील स्लाइडवर क्लिक करून वाचा... 7 वर्षांपासून लिव्ह इनमध्ये महिला

बातम्या आणखी आहेत...