आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बॉलिवूडकरांनी ट्विटरवर दिल्या होळीच्या शुभेच्छा; सामाजिक भान राखण्याचे केले आवाहन

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सनी देओलने अनोख्या पध्दतीने होळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.  (फोटो सौजन्य: ट्विटर) - Divya Marathi
सनी देओलने अनोख्या पध्दतीने होळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. (फोटो सौजन्य: ट्विटर)

मुंबई- होळीचा सण सर्वत्र उत्साहात साजरा होत असताना बॉलीवूडही त्यात मागे राहिलेले नाही. अभिनेते सनी देओल, अक्षय कुमार यांच्यासह अनेकांनी प्रेक्षकांना होळी आणि धुलीवंदनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

 

 

पुढील स्लाईडवर पाहा बॉलीवूड कलाकारांनी दिलेल्या शुभेच्छा

बातम्या आणखी आहेत...