आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बाप करत होता मोलकरणीशी अश्‍लील चाळे, पोटच्या मुलीने असे आणले वठणीवर

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- मोलकरणीचा विनयभंग किंवा बलात्कार असे प्रकार केवळ भारतातच नव्हे तर विदेशातही दिसून येतात. शिवाय घराच्या चार भिंतीत हे गुन्हे घडतात. त्यामुळे असे प्रकार थांबविण्यासाठी किंवा रोखण्यासाठी कुणी समोरही येत नाही. या प्रकरणांमध्ये पुरावे गोळा करणे अत्यंत अवघड बाब असल्याने त्याची वाच्याताही होत नाही. सगळेच काय ते दाबुन टाकले जाते. शिवाय त्यात व्हाइट कॉलर गुन्हेगार असल्याने बऱ्याच इतर सामाजिक बाबीही निगडित असतात.

 

आम्ही आपल्याला व्हिडिओच्या माध्यमातून मोलकरणीचा विनयभंग अतिशय रास्तपणे मांडला आहे. या माणसाला एक लहान मुलगीही आहे. तरीही तो तिच्यासमोरही असली कृत्ये करण्यास जराही मागेपुढे बघत नाही. अखेर त्याची मुलगीच त्याला आपल्या निरागस प्रश्नाने वठणीवर आणते. त्याच्या पायाखालची वाळूच सरकते.

 

पुढील स्लाइडवर क्लिक करून वाचा, घरमालक मोलकरणीची कसा करतो अश्‍लील चाळे आणि शेवटच्‍या स्‍लाइडवर पाहा Video

बातम्या आणखी आहेत...