आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Mumbai
  • कर्नाळ्याजवळ पूल खचला; मुंबई गोवा महामार्गावर वाहतूक कोंडी Bridge Collapse Near Karnala, Mumbai Goa Highway Block

कर्नाळ्याजवळ पूल खचला; मुंबई-गोवा महामार्ग ठप्प, वाहतूक पर्यायी मार्गाने वळवली

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- मुंबईसह कोकणात मुसळधार पाऊस सुरु आहे. याचा परिणाम मुंबईची लाईफ-लाईन समजली जाणारी लोकल सेवेवर झाला आहे. तिन्ही मार्गावरील लोकल गाड्या उशिरा धावत आहेत. तसेच मध्य रेल्वेच्याही काही गाड्या उशीराने धावत आहेत.

 

दुसरीकडे, कर्नाळ्याजवळ एक पूल खचला आहे. त्यामुळे मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. गेल्या 3 तासांपासून वाहतूक ठप्प असून वाहनांच्या लांबच लांब रांग लागली आहे. वाहतुकीची कोंडी फोडण्यासाठी मार्गावरील वाहतूक पर्यायी मार्गाने वळवण्यात आली आहे.

 

पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून पाहा... संबंधित फोटो आणि व्हिडिओ...

 

बातम्या आणखी आहेत...