आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Bridge Collapsed: अंधेरीत पादचारी पुल कोसळला...पाहा Video आणि Photos

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- अंधेरी आणि विलेपार्लेला जोडणारा पादचारी गोखले पूल आज (मंगळवारी) कोसळला. या दुर्घटनेमुळे पश्चिम रेल्वेची अप आणि डाऊची रेल्वे वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. या दुर्घटनेत दोन जण गंभीर जखमी झाले असून एक जण ढिगार्‍याखाली अडकल्याची शक्यता वर्तवली जात आहे. ढिगारा उपसण्याचे काम युद्धपातळीवर सुरु आहे.

 

दरम्यान, मुंबईसह पूर्व आणि पश्चिम उपनगरांत कालपासून (सोमवार) संततधार पाऊस सुरु आहे. यामुळे लोकल रेल्वे आणि वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण झाला आहे. सकाळी गर्दीच्या वेळेत ही दुर्घटना घडल्यामुळे प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे.

 

पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून पाहा... कोसळलेल्या गोखले पूलाचे फोटो..
बातम्या आणखी आहेत...