आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या अब्जाधिशची कन्या बनली सिंगर; म्युझिकल व्हिडिओ इंटरनेटवर झाला व्हायरल

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- देशातील अब्जाधिशांचे मुलांनी अनोखे छंद जोपासले आहेत. बिर्ला ग्रुपचे चेअरमन कुमार मंगलम बिर्ला यांची कन्या अनन्या ही देखील त्याला अपवाद नाही. अनन्या हिचा म्युझिककडे कल वाढला आहे. तिचा म्युझिकल व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल झाला आहे.

 

परफॉर्मन्स बघण्यासाठी पोहोचले ऋतिकसह अनेक बॉलीवूड स्टार...

- अनन्या बिर्ला हिने मुंबईत झालेल्या एका इव्हेंटमध्ये आपला परफॉर्मन्स दाखवला. ऋतिक रोशन, सूरज पंचोली, डिनो मोरिया, सोहेल खान, विदू विनोद चोप्रा आणि राहुल बोससारखे स्टार यावेळी उपस्थित होते.
- 22 साल वर्षीय अनन्या हिने स्वत:ची मायक्रोफायनान्स कंपनी सुरु केली आहे.

 

51 लाखांहून जास्त यूजर्सनी पाहिला व्हिडिओ
- अनन्याचा पहिला इंटरनॅशनल अल्बम 'Livin' The Life' नोव्हेंबर 2016 मध्ये लॉन्च झाला होता. सोशल मीडियावर तो व्हायरल झाला आहे.
- अल्बम लॉन्च झाल्यानंतर अवघ्या दोन दिवसांत 12 लाखांहून जास्त यूजर्सनी पाहिला होता. आतापर्यंत 5,172,515 हून जास्त लोकांना अनन्याचा अल्बम पाहिला आहे.

 

2 वर्षांत 70 हून जास्त लाइव्ह शोमध्ये परफॉर्म...
- अनन्याने स्वत:ची ई-कॉमर्स कंपनी 'क्यूरोक्रेट' लॉन्च करून मेंटल हेल्थसाठी सक्रीय आहे.
- 'लिव्ह इन द लाइफ' नामक म्युझिक अल्बम लॉन्च केला होता.
- म्‍युझिकल इंडस्ट्रीत पाऊल ठेवल्यानंतर तिने मुंबईत अनेक सिनेतारकांसोबत परफॉर्म केला आहे.

 

संतूरसोबत केली मैत्री...
- अनन्याला बालपणापासूनच संगीताची आवड आहे. आपल्या ग्रोइंग एजमध्येच तिची सतार आणि संतूरसोबत मैत्री झाली.
- द फ्रे, एड शरीन आणि चेरल कोल हे तिचे प्रेरणास्थान आहे. तेव्हा अनन्या ऑक्सफोर्ड यूनिव्हर्सिटीत शिक्षण घेत होती.

 

पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून वाचा, कुमार मंगलम बिर्ला यांच्या कन्येचे निवडक फोटोज...

बातम्या आणखी आहेत...