आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अन् चहावाला बायको-मुलांच्या नजरेत ठरला हिरो..स्टोरी वाचून तुमचेही डोळे पाणावतील!

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- रस्त्यावरील एक चहावाला.. चहाविक्रीतून जेमतेम कमाई... त्यात कुटुंबियांच्या दोनवेळचे पोट भरण्यासाठी त्याची धडपड सुरु असते. पण, एके दिवशी तो रग्गड पैसा कमावतो. महिनाभराची कमाई तो एका दिवसात करतो. अचानक झालेला हा चमत्कार पाहून तो भारावतो. या पैशातून तो कुटुंबियांसाठी असे काही करतो की, मुलांच्या नजरेत तो हिरो ठरतो..चहावाल्याची ही स्टोरी वाचून तुमचेही डोळे पाणावतील.

 

चहावाल्याची ही पोस्ट हुमन्स ऑफ बॉम्बे (Humans of Bombay) या फेसबुकवर पेजवरून व्हायरल झाली आहे.

 

चहावाल्याने अशी केली रग्गड कमाई...
मुंबईत एका हॉटेलच्या शेजारी चहावाला गाडा लावतो. एका दिवशी त्या हॉटेलमध्ये एक कार्यक्रम होता. जेवण केल्यानंतर प्रत्येकजण त्याच्याकडे चहा घेता. परिणामी त्या दिवशी त्याची रग्गड कमाई झाली. महिनाभर मेहनत केल्यानंतर जितके पैसे मिळतात तितके त्याने चक्का एका दिवसात‍ कमावले होते. पत्नी आणि मुलांसोबत मी मॅक्डॉनल्डसला नेले. मुलांना हवे ते खाऊ घातले. खेळणी घेऊन दिली. त्याच्या एका दिवसाच्या ट्रीटमुळे तो बायको मुलांच्या नजरेत हिरो ठरला.

 

पुढील इन्फोग्राफिक्समधून वाचा... चहावाल्याने मुलांच्या चेहर्‍यांवर असा शोधला आनंद!

बातम्या आणखी आहेत...