आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंबईत Double Decor Bus रेल्‍वेच्या सुरक्षा खांबाला धडकली; जीवितहानी नाही, वाहतूक विस्‍कळीत

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- वांद्र्ये येथून कालिनाला जाणारी डबल डेकर बस रेल्‍वेच्या सुरक्षा खांबाला धडकली. या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, बसचे मोठे नुकसान झाले आहे.

 

वाकोला हायवे जंक्‍शनजवळ आज (मंगळवार) सकाळी हा अपघात झाला. अपघातामुळे काही काळ वाहतूक विस्‍कळीत झ्राली होती.

 

सविस्तर वृत्त थोड्याच वेळात...

 

बातम्या आणखी आहेत...