आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Elphinstone: अखेरच्या घटका मोजत होती तरूणी..मदतीच्या नावाखाली त्याने केले अश्लील कृत्य

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- अंधेरी आणि विलेपार्लेला जोडणारा गोखले पूलाचा काही भाग आज (मंगळवार) सकाळी कोसळला. या दुर्घटनेमुळे पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. ब्रिज आणि लोखंडाचा सपोर्ट ओव्हरहेड वायरवर कोसळल्यामुळे ओव्हरहेड वायर तुटल्या. या दुर्घटनेत दोन पाच जण किरकोळ जखमी झाले आहेत. त्यापैकी दोघांची प्रकृती गंभीर आहे. या दुर्घटनेने एलफिन्स्टन रेल्वे स्टेशनवर झालेल्या चेंगराचेंगरीच्या स्मृती पुन्हा एकदा ताज्या झाल्या आहेत. या दुर्घटनेत 23 लोकांचा मृत्यू झाला होता.

 

गेल्यावर्षी 23 सप्टेंबरला परळ आणि एलफिन्स्टन रोड स्टेशनला जोडणार्‍या पादचारी पुलावर भीषण चेंगराचेंगरी झाली होती. दरम्यान या घटनेतील एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला होता. चेंगराचेंगरीत एक तरूणी शेवटच्या घटका मोजत होती, तर मदतीच्या नावाखाली एक भामटा तिच्या असहाय्यतेचा फायदा घेत तिच्यासोबत अश्लील कृत्य कात होता, हा धक्कादायक प्रकार कॅमेर्‍यात कैद झाला होता. 

 

पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून वाचा... काय आहे व्हिडिओत...?

बातम्या आणखी आहेत...