आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आकाश-श्लोकाची Engagement Party: पाहुण्यांना अनोख्या स्टाइलमध्ये सर्व्ह केले जेवण

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- रिलायन्स उद्योग समुहाचे चेअरमन आणि देशातील धनाढ्य उद्योगपती मुकेश अंबानी यांचे चिरंजिव आकाश आणि हिरे व्यापारी रसेल मेहता यांची कन्या श्लोका हिचा नुकताच साखरपुडा झाला. रिंग सेरेमनीनंतर भव्य पार्टीचे आयोजन करण्‍यात आले होते. पार्टीत देशातील नामी उद्योजक, राजकीय नेते सहभागी झाले होते.

 

पाहुण्यांना एअर ड्रॉपने सर्व्ह केले जेवण..
अंबानी फॅमिलीने आपल्या पाहुण्यांसाठी खास व्यवस्था केली होती. पाहुण्यांना एअर ड्रॉपने जेवण सर्व्ह करण्‍यात आले. याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

 

आकाश आणि श्लोका बालपणीचे मित्र आहे. गेल्या मार्च महिन्यात एका घरगुती कार्यक्रमात दोघांचे लग्न ठरले होते. या कार्यक्रमाला बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर, रतन टाटा, करण जोहर, अभिषेक आणि ऐश्वर्या राय-बच्चन, टायगर श्राफ, आलिया भट्टसह अनेक सेलिब्रिटी उपस्थित होते.

 

पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून पाहा..आकाश-श्लोकाची Engagement Party: पाहुण्यांना अनोख्या स्टाइलमध्ये सर्व्ह केले जेवण

बातम्या आणखी आहेत...