आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'शाही बावर्ची\'च्या मालकाला मागितली 50 हजारांची खंडणी..भाजपच्या नगरसेवकाला अटक

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- हॉटेल शाही बावर्चीच्या मालकाकडून 50 हजारांची खंडणी मागितल्याप्रकरणी भाजपचा नगरसेवक शत्रुघ्न काकडे याला खारघर पोलिसांनी केली अटक केली आहे.  आपल्या गुंडांना घेऊन काकडे याने खारघर इथल्या सेक्टर 4 येथील हॉटेलमध्ये धुमाकूळ घातला होता. हॉटेल मालकाला मारहाणही केली होती. ही घटना प्रताप सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.

 

या मारहाणीत हॉटेल मालक इस्माईल शेख हे भंगीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर कामोठे येथील एमजीएम रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या प्रकरणी खारघर पोलिसांत शत्रुघ्न काकडे, त्यांचे नातेवाईक आणि साथीदार अशा दहा जणांवर खंडणी मागणे, मारहाण करणे असे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

बातम्या आणखी आहेत...