आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Mumbai
  • भिलाड संजानदरम्यान रेल्वे रुळाखालील भराव खचला, मुंबईकडे येणार्‍या अनेक गाड्या रद्द Incessant Rains Causes Landslide Near Valsad Railway Station

भिलाड-संजानदरम्यान रेल्वे रुळाखालील भराव खचला; मुंबईकडे येणारी वाहतूक ठप्प

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुबंई- गुजरातमधील वलसाड जवळील भिलाड-संजान रेल्वे स्टेशनदरम्यान रेल्वे रुळाखालील माती खचली आहे. त्यामुळे दोन्ही बाजुच्या रेल्वे वाहतुकीवर परिणाम झाला आहे. मुंबईकडे येणाऱ्या काही गाड्या वलसाड, वापी, सुरत स्टेशनवर थांबवण्यात आल्या आहेत. माल गाड्या बंद करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे.

 

सविस्तर वृत्त थोड्याच वेळात..

 

पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून पाहा... संबंधित फोटो अाणि व्हिडिओ..

 

बातम्या आणखी आहेत...