आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Mumbai
  • मुंबईत मुख्यमंत्र्यांचा योगा; मरिन ड्राइव्हवर राज्यपालांची योगसाधना Internationalyogaday2018 Today CM Devendra Fadanvis Yoga In Mumbai

Yogaday2018: मुंबईत वांद्रे येथे मुख्यमंत्र्यांचा योगा तर राजभवनात राज्यपालांची योगसाधना

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई– अांतरराष्‍ट्रीय योगदिनानिमित्त वांद्रे रिक्लमेशन येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू, खासदार पूनम महाजन आणि भाजपचे मुंबईचे अध्यक्ष आशिष शेलार योगा केला. 

 

दुसरीकडे, राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी राजभवनात तर केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर आणि राज्याचे पशूसंवर्धन मंत्री महादेव जानकर यांनी मुंबईत मरिन ड्राइव्ह येथे योगसाधना केली.

 

उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांचे आज (गुरुवार) वायुसेनेच्या विमानाने पुणे येथील लोहगाव विमानतळावर आगमन झाले. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. पुणे येथील विविध समारंभास उपस्थित राहण्यासाठी पुण्यात त्यांचे आगमन झाले आहे.

 

पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून पाहा.. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीससह राजकीय नेत्यांची योगसाधना...

बातम्या आणखी आहेत...