आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Mumbai
  • या शहराला संबोधले जाते Lovers City.. जागोजागी असे दिसतात Romantic Couple Love Couple Enjoy Rainy Season In Mumbai

या शहराला संबोधले जाते Lovers City.. जागोजागी असे दिसतात Romantic Couple

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- 'स्वप्न नगरी' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबई शहराला 'लव्हर्स सिटी' असेही संबोधले जाते. मृग नक्षत्राचा पाऊस बरसल्यानंतर समुद्राच्या किनाऱ्यावर जागोजागी कपल्स एन्जॉय करताना दिसतात. असेच एक प्रकरण गुरुवारी (ता.7) समोर आले. मरिन ड्राईव्ह परिसरात भर रस्त्यावर खुल्लम खुल्ला अश्लील चाळे करणार्‍या जोडप्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला.

 

रशियन नागरिकासोबत रस्त्याचा दुभाजकावर एक महिला अश्लील चाळे करत होती. पोलिसांनी या महिलेला ताब्यात घेतले असून तिची रवानगी चेंबूर येथील महिला सुधारगृहात केली आहे. या घटनेमुळे मरिन ड्राईव्ह परिसर पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.  

 

सध्या मुंबईत पावसाने चांगलाच जोर धरला आहे. यापार्श्वभूमीवर रिमझीम पावसात मरिन ड्राईव्हवरील समुद्राच्या किनाऱ्यावर मोठ्या संख्येने गर्दी होते. आम्ही आपल्यासाठी काही रोमँटिक कपल्सचे फोटो घेऊन आलो आहोत.

 

या स्पॉटवर दिसते कपल्सची गर्दी...
- नरिमन पॉंइट
- मरिन ड्राइव्ह
- बांद्रा बस स्टॅंड
- जुहू चौपाटी बीच
- वर्सोवा-रॉकी बीच
- वर्ली सी फेस
- कार्टर रोड
- छोटा कश्मीर
- अरनाला बीच
- मड आयलॅंड
- अक्सा बीच
- दाणा-पाणी बीच

 

पुढील स्लाइडवर क्लिक करून पाहा..रोमॅंटिक कपल्सचे फोटो...

बातम्या आणखी आहेत...