आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Maha Budget: अर्थमंत्री मुनगंटीवारांच्या पोतडीतून काय निघाले...,पाहा ग्राफिक्समधून

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार हे विधानसभेत राज्याचा सन 2018-19 चा अर्थसंकल्प सादर केला. मुनगंटीवारांच्या कार्यकाळातील चौथा अर्थसंकल्प आहे. अर्थसंकल्प मांडण्यापूर्वी सुधीर मुनगंटीवार यांनी सिद्धिविनायक दर्शन घेतले होते.

 

अर्थसंकल्प कृषी केंद्रीत असून शेती आणि शेतकर्‍यांसाठी भरघोस तरतूद करण्‍यात आली आहे. सोबतच सागरी शिवस्मारकासाठी 300 कोटी आणि इंदू मिलमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकासाठी 150 कोटींची तरतूद करण्‍यात आली असून कार्यारंभा करण्याचे आदेश देण्यात आले आहे. परंतु, नोकरदार वर्गाला सातवा वेतन आयोगासाठी अजून प्रतिक्षा करावी लागणार आहे. 

 

पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून पाहा... अर्थमुनगंटीवारांच्या पोतडीतून काय निघाले...

बातम्या आणखी आहेत...