आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुलाखतकार सुधीर गाडगीळ यांच्या कारला अपघात; चुनाभट्टी येथे चार गाड्या एकमेकांवर आदळल्या

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- ज्येष्ठ मुलाखतकार सुधीर गाडगीळ यांच्या गाडीला शुक्रवारी चुनाभट्टी येथे अपघात झाला.  चार गाड्या एकमेकांवर आदळून हा विचित्र अपघात झाला आहे. सुदैवाने सुधीर गाडगीळ यांना कोणतीही दुखापत झाली नाही.

 

चुनाभट्टी येथील चढाववर हा अपघात झाला. कारने ब्रेक दाबल्यामुळे मागून येणाऱ्या गाड्या एकमेकांवर आदळल्याची माहिती मिळाली आहे. अपघातात सुधीर गाडगीळ यांच्या कारचे मोठे नुकसान झाले आहे.

 

बातम्या आणखी आहेत...