आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Mumbai च्या पावसात स्वत:ला आवरु शकली नाही ही अॅक्ट्रेस, \'टिप टिप बरसा पानी\'वर केले मादक नृत्य

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- चार दिवसांपासून सुरु असलेल्या संततधार पावसाने मुंबईकरांच्या नाकी नऊ आणले आहे. मात्र, काही जण या पावसाचा मनमुराद आनंद घेत आहेत. याला बॉलिवूडची अभिनेत्री मलाइका अरोराहिच्या सारखी दिसणारी हिना पांचाळ ही देखील अपवाद नाही. हिनाने रिमझिम पावसात टेरेसवर 'मोहरा' सिनेमातील 'टिप टिप बरसा पानी' या साँगवर मादक नृत्य केले. एवढेच नाही तर हा व्हिडिओ तिने इन्स्टाग्रामही पोस्ट केला आहे. आता हा व्हिडिओ व्हायरला झाला आहे.

 

कोण आहे हिना पांचाळ?

हिना पांचाळ हिने हिंदी, तमीळ आणि तेलगू फिल्म इंडस्ट्रीत अल्पवधीत नाव कमावले आहे. हिना पांचाळ हिच्या नावावर जास्त सिनेमे नाहीत. मात्र, आयटम डान्सर म्हणून तिने प्रचंड लोकप्रियता मिळवली आहे. ‍हुक्का, मोहल्ला, बेबो बेबो, राजू ओ राजू, बोगन सारख्या आयटम साँगमध्ये हिना थिरकताना दिसली.

 

पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून पाहा.. 'टिप टिप बरसा पानी'वरील हिनाचे मादक नृत्य..अन् फोटो

 

बातम्या आणखी आहेत...