आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाकिस्‍तानातही आहे मराठी शाळा, मराठी माणसाचेच दिले शाळेला नाव!

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- आज (27 फेब्रुवारी) ‘मराठी भाषा दिन’. जगातील प्रमुख दहा भाषांपैकी एक असलेली आणि हिंदी व उर्दू पेक्षाही दोन हजार वर्षे प्राचीन असलेल्‍या मराठी भाषेला मात्र अजूनही अभिजात भाषेचा दर्जा दिला गेला नाही. मात्र, अभिजात दर्जेचा भाषा लवकरच मिळेल, असे आश्वासन केंद्र सरकारने दिले आहे.

 

मराठी भाषा दिनाच्या अनुषंगाने आज आम्ही आपल्याला मराठी ही जागतिक भाषा कशी आहे? याची खास माहिती देणार आहोत.

 

पाकिस्‍तानातील कराचीमध्‍ये बोलतात मराठी...
- मराठी ही जगातील प्राचीन भाषांपैकी एक भाषा आहे.
- ही भाषा बोलणारे संबंध भारतात कोट्यवधी लोक आहेत.
- जागतिक पातळीवर मराठीचा विचार केला तर नवव्या क्रमांकावर तिचे स्थान आहे.
- एवढेच नाही भारताचा क्रमांक एकचा शत्रू असलेल्‍या पाकिस्‍तानमधील कराची या शहरात मराठी बोलणाऱ्यांची संख्‍या मोठी आहे.

 

पुढील स्‍लाईड्सवर वाचा, कराचीत का बोलतात मराठी... मराठी शाळाही...

बातम्या आणखी आहेत...