आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Mumbai
  • Most Shocking: जेव्हा सीसीटीव्ही कॅमेर्‍यात कैद झाली पॅरानॉर्मल एक्टिव्हिटी..चक्क दिसले भूत Most Shocking Real Paranormal Activity Caught In CCTV Camera

Most Shocking: जेव्हा सीसीटीव्ही कॅमेर्‍यात कैद झाली पॅरानॉर्मल एक्टिव्हिटी..चक्क दिसले भूत

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- सीसीटीव्ही कॅमेरे सिक्युरिटीसाठी बसवले जातात. कॅमेर्‍याच्या माध्यमातून प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरित्या आपल्याला घरात तसेच घराबाहेरील परिसरात नजर ठेवता येते. बॅंका, मॉल तसेच दुकानांमध्येही सीसीटीव्ही कॅमेरे बसवलेले आपल्याला दिसतात. कॅमेर्‍याचा वापर सर्वत्र लक्ष ठेवण्यासाठी केला जातो.

 

सुरक्षिततेसाठी सीसीटीव्ही कॅमेरे बसवणे अत्यावश्यक आहे. परंतु, अनेकदा या कॅमेर्‍यात अशा काही बाबी कैद होतात की, तुम्ही त्याची कधी कल्पनाही केलेली नसते.

 

सीसीटीव्ही कॅमेर्‍यात पॅरानॉर्मल एक्टिव्हिटी कैद झाली, भूत-प्रेत दिसले, असे तुम्ही वृत्तपत्रात अनेकदा वाचलेही असेल. आज आम्ही आपल्यासाठी काही सीसीटीव्ही फुटेज घेऊन आलो आहोत. ते अत्यंत धक्कादायक तितकेच अंगावर शहारे आणणारे आहेत.

 

पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून पाहा... सीसीटीव्ही कॅमेर्‍यात कैद झाली पॅरानॉर्मल एक्टिव्हिटी..चक्क दिसले भूत

 

बातम्या आणखी आहेत...