आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुकेश अंबानींच्या व्याहींनी या हॉटेलमध्ये कन्येच्या विवाहात खर्च केले होते कोट्यवधी रुपये

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- रिलायन्स उद्योग समुहाचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांचा थोरला मुलगा आकाश अंबानींचे लग्न ठरले आहे. रिपोर्ट्सनुसार, डायमंड व्यापारी रसेल मेहता यांची कन्या श्लोका या अंबानी कुटुंबाची सूनबाई होणार आहे. परंतु, अद्याप मुकेश अंबानी आणि रसेल मेहता यांच्याकडून या वृत्ताला दुजोरा मिळालेला नाही.   

 

आकाश भारतातील मोस्ट एलिजिबल बॅचलर्सपैकी एक आहे. सध्या तो रिलायन्स जियोला हेड करत आहे. आकाश यांच्या विवाहाच्या चर्चेच्या अनुषंगाने आम्ही आपल्यासाठी अंबानींचे होणारे व्याही रसेल मेहता यांच्याविषयी खास माहिती घेऊन आलो आहे.

 

रसेल मेहता यांना थोरर्‍या मुलीचा विवाह एका आलिशान हॉटेलमध्ये केले होला. मेहता यांना हे हॉटेल प्रचंड आवडते, अशीही चर्चा आहे. कारण त्यांनी मुलीच्या लग्नासाठी कोट्यवधी रुपये खर्च केले होते. भारतासह बेल्झि‍यम, यूके आणि यूएसएहून आलेल्या 750 पाहुण्यांच्या प्रमुख उपस्थितीत मेहता यांनी आपल्या कन्येचा विवाह मोठ्या थाटात केला होता.  


पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून वाचा.. कुठे आहे हे हॉटेल? 

बातम्या आणखी आहेत...